• slider
1 2 3
२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध !        कुमार कथा ॲप्लिकेशन        सुबोध अंक        चालू महिन्याचा अंक       

विविध केंद्रे

१९९३ पासून स्थानिक केंद्रे स्वतः प्रतिनिधी म्हणून सुरुवात करून स्थानिक केंद्रांमध्ये वाढ करतात. ही केंद्रे छात्र प्रबोधनचे वार्षिक सभासद होऊन स्वतः दिवाळी अंक सगळीकडे पोहोचवतात. काही वर्षानंतर स्थानिक प्रतिनिधींनी स्थानिक गट निर्माण केले. हे प्रतिनिधी सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक कधी मासिक अशी आपल्या केंद्रांवर शिबिरे आणि सहली आयोजित करतात.

हि सर्व स्थानिक केंद्रे स्वबळावर, स्वखर्चाने जमेल तसे छात्र प्रबोधिनीच्या आवश्यक मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवत असतात. स्थानिक सर्व प्रतिनिधींचा यात उत्स्फुर्त सहभाग असतो. या सर्व केंद्रांमध्ये ज्ञान प्रबोधिनीची प्रकाशाने उपलब्ध असतात. ज्ञान प्रबोधिनीच्या मुख्य केंद्रामधून आयोजित करण्यात येणारी शिबिरे,सहली याची नोंदणी त्या केंद्रांवर उपलब्ध असते.

सध्या ११० नोंदणी केंद्रे व ५ उपक्रम केंद्रे आहेत. उपक्रम केंद्रावरचे सभासदांचे टेलिफोन नंबर्स खाली दिले आहेत.

Copyright © 2017 Chhatra Prabodhan. All rights reserved. Layout by W3layouts