• slider
1 2 3
२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध !        कुमार कथा ॲप्लिकेशन        सुबोध अंक        चालू महिन्याचा अंक       

उदिष्टे


  • कुमारांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी विद्यार्थी, अध्यापक व पालक यांना उपयुक्त ठरणारे मासिक आणि पुस्तके प्रकाशित करणे.

  • ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोगाच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात आणि देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून त्यासाठी विस्तार केंद्रे विकसित करणे.

  • कुमारांच्या व्यक्तिमत्व विकसनाची चळवळ प्रारंभी महाराष्ट्रात नंतर हळूहळू देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणे.

  • स्वतःचे व्यक्तिमत्व विकसन, सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालून देशासाठी विधायक काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचे जाळे उभारणे.

  • Copyright © 2017 Chhatra Prabodhan. All rights reserved. Layout by W3layouts